आपली ठेव रक्कम अवघ्या ८ वर्षे ९ महिन्यांत (१०५ महिने) दुप्पट करा! भविष्य सुरक्षित करण्याचा हमीशीर मार्ग.
बचत खात्यावर ४.००% वार्षिक व्याजदर. दैनंदिन खर्चासाठी पैसे उपलब्ध आणि सहजपणे पैसे काढण्याची सुविधा.
दुकानदार, भाजीपाला विक्रेते, लहान व्यावसायिक यांच्यासाठी घरपोच किंवा दुकानात येऊन दररोज छोटी छोटी बचत गोळा करण्याची सोय.
४६ दिवसांपासून ५ वर्षांपर्यंत आपल्या गरजेनुसार विविध कालावधीसाठी आकर्षक व्याजदरांच्या मुदत ठेवी. १-२ वर्ष ठेवीवर ८.१५% भरघोस परतावा.
दरमहा ठरावीक रक्कम जमा करून मुदत संपल्यावर भरघोस ७.७५% व्याजदरासह एकरकमी मोठी रक्कम मिळविण्याची उत्तम योजना.
| ठेवीचा प्रकार / कालावधी | व्याजदर |
|---|---|
| ४६ दिवस ते ९० दिवस | ६.००% |
| ९१ दिवस ते १८० दिवस | ६.५०% |
| १८१ दिवस ते १ वर्ष | ७.२५% |
| १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे | ८.१५% |
| २ वर्षे ते ५ वर्षे | ७.५०% |
| पिग्मी ठेव (दैनिक बचत) | ४.००% |
| सेव्हिंग्स ठेव (बचत खाते) | ४.००% |
| रिकरिंग ठेव (आवर्ती ठेव) | ८.१५% |
| दामदुप्पट ठेव — ८ वर्षे ९ महिने | — |