नोंदणी: Sangli Miraj/ RSR/CR/2026/1323 नोंदणी: २०२६/१३२३ स्थापना: १८/०९/२०२६ दुधगाव (सांगली)
Vatvruksha Society Dudhgaon Logo

वटवृक्ष क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दुधगाव

VATVRUKSHA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD., DUDHGAON
"स्वप्न तुमचे...सहकार्य आमचे.....सर्वांगीण विकासाचे..वचन वटवृक्षाचे.."
ग्राहक सेवा व मदत ९११९९७७७३१
महत्त्वाच्या सूचना सूचना
★ दामदुप्पट ठेव योजना : अवघ्या ८ वर्षे ९ महिन्यांत रक्कम दुप्पट! ★ ८.१५% आकर्षक व्याजदर : १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे मुदत ठेव व रिकरिंग ठेवींवर ★ ज्येष्ठ नागरिक सन्मान : १ वर्षांवरील ठेवींवर ०.२५% अतिरिक्त व्याज दर ★ सोनेतारण कर्ज : वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी अवघ्या ८.७५% दराने तत्काळ मंजूर! ★ दैनिक पिग्मी ठेव : प्रतिनिधींमार्फत दैनंदिन घरपोच संकलन सेवा सुरू आहे.

वटवृक्ष क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दुधगाव

नोंदणी क्र.: Sangli Miraj/ RSR/CR/2026/1323 | स्थापना दिनांक: १८/०९/२०२६
पत्ता: जैन मंदिरा जवळ, दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली - ४१६३१५
ई-मेल: vatvrukshsociety@gmail.com मोबाईल: ९११९९७७७३१ लागू दिनांक: १८/०९/२०२६ पासून

मुदत ठेव व्याजदर

१००% सुरक्षित ठेव
ठेवीचा प्रकार / कालावधी व्याजदर
४६ दिवस ते ९० दिवस ६.००%
९१ दिवस ते १८० दिवस ६.५०%
१८१ दिवस ते १ वर्ष ७.२५%
१ वर्ष १ दिवस ते २ वर्षे ८.१५%
२ वर्षे ते ५ वर्षे ७.५०%
पिग्मी ठेव (दैनिक बचत) ४.००%
सेव्हिंग्स ठेव (बचत खाते) सर्वोच्च परतावा ४.००%
रिकरिंग ठेव (आवर्ती ठेव) ८.१५%
दामदुप्पट ठेव — ८ वर्षे ९ महिने —

विशेष सवलती व योजना:

  • दामदुप्पट ठेव योजना :  ८ वर्षे ९ महिने
  • ज्येष्ठ नागरिक विशेष सवलत :  १ वर्षांवरील सर्व ठेवींवर ०.२५% जादा व्याजदर

कर्जाचे व्याजदर व रिबेट

जलद मंजुरी
कर्जाचे प्रकार व्याजदर नियमित परतफेडीवर रिबेट
सोने तारण — वैद्यकीय आणि उच्च शिक्षण कमीत कमी दर ८.७५% ०.००%
सोने तारण — इतर कारणांसाठी ८.९५% ०.००%
वाहन तारण — नवीन वाहन कर्ज ९.९५% ०.००%
वाहन तारण — जुने वाहन ११.५०% ०.५०%
तारण कर्ज — १० लाखांपर्यंत ११.७५% ०.५०%
तारण कर्ज — १० लाख ते १५ लाख ११.२५% ०.५०%
तारण कर्ज — १५ लाखांच्या पुढे १०.७५% ०.२५%
गृह कर्ज — ५ लाखांपर्यंत १०.९०% ०.२५%
गृह कर्ज — ५ लाख ते १० लाख १०.६०% ०.२५%
गृह कर्ज — १० लाखांच्या पुढे १०.४०% ०.२५%
विना तारण कर्ज — ₹५०,००० पर्यंत १२.९०% ०.५०%
महत्त्वाची नोंद:
१. कर्जाचा मासिक किंवा तिमाही हप्ता वेळेवर व नियमित भरणाऱ्या सभासदांना वरील तक्त्यानुसार 'रिबेट' (व्याज सवलत) लागू राहील.
२. सोनेतारण कर्जावर तातडीने मूल्यांकन करून लगेच रोख/खात्यावर रक्कम अदा केली जाते.
३. व्याजदरात संचालक मंडळाच्या नियमानुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार पतसंस्थेकडे राखीव आहेत.

आपल्याला कर्ज हवे आहे किंवा ठेव उघडायची आहे?

आमच्या प्रतिनिधींशी आजच संपर्क साधा. कमीत कमी कागदपत्रांत त्वरित सेवा उपलब्ध.

९११९९७७७३१ / संपर्क संपर्क