थोर समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वटवृक्ष सोसायटीची पायाभरणी केली आहे. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला आणि लघुउद्योजकांना आर्थिक स्वावलंबन देणे हीच आमची नैतिक जबाबदारी आहे.
दुधगाव पंचक्रोशीतील प्रत्येक सभासदाचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य सदैव लाभेल हा विश्वास वाटतो.
संस्थेच्या नियमांनुसार व सभासदांच्या हितासाठी जबाबदार नेतृत्व करणारे संचालक मंडळ
संस्थेच्या दीर्घकालीन स्थैर्यासाठी व धोरणात्मक प्रगतीसाठी अनुभवी मार्गदर्शक मंडळ