नोंदणी: Sangli Miraj/ RSR/CR/2026/1323 नोंदणी: २०२६/१३२३ स्थापना: १८/०९/२०२६ दुधगाव (सांगली)
Vatvruksha Society Dudhgaon Logo

वटवृक्ष क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दुधगाव

VATVRUKSHA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD., DUDHGAON
"स्वप्न तुमचे...सहकार्य आमचे.....सर्वांगीण विकासाचे..वचन वटवृक्षाचे.."
ग्राहक सेवा व मदत ९११९९७७७३१
महत्त्वाच्या सूचना सूचना
★ दामदुप्पट ठेव योजना : अवघ्या ८ वर्षे ९ महिन्यांत रक्कम दुप्पट! ★ ८.१५% आकर्षक व्याजदर : १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे मुदत ठेव व रिकरिंग ठेवींवर ★ ज्येष्ठ नागरिक सन्मान : १ वर्षांवरील ठेवींवर ०.२५% अतिरिक्त व्याज दर ★ सोनेतारण कर्ज : वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी अवघ्या ८.७५% दराने तत्काळ मंजूर! ★ दैनिक पिग्मी ठेव : प्रतिनिधींमार्फत दैनंदिन घरपोच संकलन सेवा सुरू आहे.
संस्थेचे प्रेरणास्थान

कर्मवीर आण्णांच्या विचारांतून प्रेरणा... वटवृक्षाप्रमाणे सुरक्षित आधार!

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या जीवनमूल्यांवर आधारित, सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना आर्थिक स्वावलंबन देणारी संस्था.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा)
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा)
आमचे दीपस्तंभ व प्रेरणास्थान
वटवृक्ष पतसंस्था मर्यादित, दुधगाव

२० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य प्रारंभ!

सर्व सभासदांच्या ठेवींना १००% नैतिक आणि कायदेशीर संरक्षण, पारदर्शक व्यवहार आणि आपुलकीची सेवा.

संस्थेविषयी सविस्तर माहिती संचालक मंडळ पहा संपर्क व पत्ता