पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या जीवनमूल्यांवर आधारित, सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना आर्थिक स्वावलंबन देणारी संस्था.
सर्व सभासदांच्या ठेवींना १००% नैतिक आणि कायदेशीर संरक्षण, पारदर्शक व्यवहार आणि आपुलकीची सेवा.